चि. अभिषेक विजयराव बांगर

जन्मतारीख :- १०/०५/१९९६

वेळ :- मध्यरात्री ०१.०५ वाजता

जन्म स्थळ :- यवतमाळ

उंची :- ५ फुट ८ इंच

वर्ण :- गोरा

कुलदैवक :- रेणुका माता

शिक्षण :- बी.ई. सिव्हिल इंजिनियर

व्यवसाय :-

१. जयवंत इंडस्ट्रिज, एम.आय.डी.सी यवतमाळ (COMMON BIO MEDICAL WASTE TREATMENT AND FACILITY)

२. GOVT. सिव्हिल कॉन्ट्रक्टर

कौटुंबिक माहिती :-

वडिलांचे नाव :- श्री. विजयराव पांडुरंग बांगर (सेवनिवृत्त मुख्याध्यापक, जि.प.शाळा, यवतमाळ)

आईचे नाव :- सौ. शारदा विजयराव बांगर (सहा. शिक्षिका, जि.प.शाळा, यवतमाळ)

बहिण :-

१. सौ. अंकिता विक्रमराव नागरगोजे (क्लर्क, एम.आय.डी.सी. यवतमाळ)

२. सौ. पुजा समाधानराव सांगळे (एम. फार्म., मुंबई)

जावई :-

१. श्री. विक्रमराव प्रल्हादराव नागरगोजे (वनविभाग यवतमाळ, रा. यवतमाळा

२. श्री. समाधानराव भास्करराव सांगळे (RESERCH SCINTIST, MUMBAI) रा. जउळका, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा

मामा :-

१. राजू नागरगोजे

२. भास्कर नागरगोजे

३. नंदकिशोर नागरगोजे

मावशी :-

१. सौ. दुर्गा रमेश सानप

श्री. रमेश सानप (उपअभियंता, हिंगोली)

२. सौ. रेखा भरत चाटे (बॅक मॅनेजर)

श्री. डॉ. भरत चाटे (BAMS), गिव्हा कुटे, ता. मालेगाव, जि. वाशिम, ह.मु. अमरावती

आत्या :- स्व. प्रभा वामनराव बडे

श्री. वामनराव पाटीलबुवा बडे (से.नि. शिक्षक, पांढरकवाडा)

नातेवाईक – चाटे, सानप, नागरगोजे, बडे, गिते,सोनवणे, Jaybhay, सांगळे, घुगे,

सध्या राहत असलेला पत्ता : वंजारी फैल, यवतमाळ

Contact Number :- Registration Required