चि. अमोल पांडुरंग कातकडे

जन्मतारीख : 05 फेब्रुवारी 1995

जन्म वेळ : सकाळी 11.05

जन्म स्थळ : गंगाखेड

कुलदैवत : जेजुरी खंडोबा

गोत्र : कश्यप

नक्षत्र : रेवती

राशी : मीन

गण : देव

नाडी : अंत्य

ऊंची : 5 फूट 9 इंच

वर्ण : गव्हाळ

रक्तगट : O+

शिक्षण : बी ई इलेक्ट्रिकल

नोकरी/व्यवसाय : Software Engineer (GenAI) at Xoriant Pune

वेतन/उत्पन्न : 11 लाख वार्षिक

कौटुंबिक माहिती :-

वडिलांचे नाव : श्री. पांडुरंग सिताराम कातकडे

वडिलांचा व्यवसाय : शेती

आईचे नाव : सौ. देहुबाई पांडुरंग कातकडे

बहीण :-

1. सौ. सारिका गणेश कांदे (विवाहित)

2. ज्योती नवनाथ केंद्रे (विवाहित)

भाऊ : राहुल पांडुरंग कातकडे (शाखा अभियंता, जलसंपदा) (विवाहित)

मामा : माणिक लिंबाजी दहिफळे, खोडवा सावरगाव, ता. परळी

नातेसंबंध : कांदे, केंद्रे, दहिफळे, मुंडे

अपेक्षा : उच्च शिक्षित समजूतदार आणि मनमिळाऊ मुलगी असावी

संपर्क :-

पत्ता : रा. टोकवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी

Contact Number : Registration Required