चि. आकाश शिवाजी दराडे
जन्म दिनांक :- 21/03/1999
जन्म वेळ :- रात्री 1 वा.
जन्म ठिकाण :- उल्हासनगर, जि. ठाणे
शिक्षण :- MS.c (Mathmatics)
नोकरी :- Assistant Professor, Lokmanya Tilak College of Engineering
वार्षिक उत्पन्न :- 6 लाख + 3 लाख (9 लाख वार्षिक उत्पन्न)
रास :- मेष
उंची :- 5 फुट 6 इंच
कौटुंबिक माहिती :-
वडील :- शिवाजी दराडे
आई :- आशा दराडे
भाऊ :- विशाल शिवाजी दराडे, B.E.(Mechanical)
मामा :- दिनकर गर्जे (पाटसरा, आष्टी, जिल्हा बीड)
सोयरे :- वारे, केदार, कराड, सांगळे, गर्जे, मिसाळ, खेडकर, बडे, जायभाये
निवासस्थान :- Ambernath, Thane
गाव :- अकोले, तालुका – पाथर्डी, जिल्हा – अहिल्यानगर
अपेक्षा :- सुस्वभावी, मनमिळाऊ, IT Engineer, MBA, नोकरी असावी / नोकरी करण्यास इच्छुक असावी.
संपर्क क्र :- Registration Required