चि. सारंग शिवाजी सानप

जन्म तारीख : १८/६/१९९७

वार : बुधवार

वेळ : सकाळी १०:२० वा.

जन्म गांव : बीड

उंची : १७० सेंमी.

रंग : गोरा

रक्तगट : O+ve

शिक्षण : डि.सी.ई., बी.टेक. (सिव्हील)

व्यवसाय : गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर

वडिल : श्री. शिवाजी पांडुरंग सानप (से.नि. उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, बीड)

आई : सौ. मिरा शिवाजी सानप (गृहिणी)

बहिण : सौ. प्रांजली प्रविण ढाकणे (राज्य कर निरीक्षक)

भाऊजी : श्री. प्रविण रावसाहेब ढाकणे (सहाय्यक अभियंता, जलसंपदा)

चुलते :

श्री. बाबासाहेब पांडुरंग सानप

श्री. विष्णुपंत पांडुरंग सानप

श्री. संदिपान पांडुरंग सानप

मामा : श्री. संपतराव गहिनीनाथ बडे, वारणी, ता. शिरूर कासार, जि. बीड

संपर्क पत्ता : रा. तागडगांव, ता. शिरूर कासार, जि. बीड.,

ह.मु. श्रीराम नगर, शिवनेरी कॉलनी, बीड

Contact Number :- Registration Required