पांडुरंग दगडोबा सोनवणे
जन्म तारीख :- ०४/०४/१९९७
जन्मस्थान :- बोर्डा, गंगाखेड
रंग :- गोरा
उंची :- ५ फूट ३ इंच (160cm)
राशी :- कुंभ
रक्तगट :- बी पॉझिटिव्ह
शिक्षण :- आयटीआय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
व्यवसाय :- सध्या भारतीय नौदलात इलेक्ट्रिक फिटर (कुशल) नागरी [नौदल शस्त्रास्त्र डेपो करंजा, उरण मुंबई. कायमची नोकरी मुंबईत आहे.]
पूर्वी गोवा शिपयार्ड लिमिटेड (पीएसयू) मध्ये तंत्रज्ञ-विद्युत (राजीनामा)
कुटुंबाची माहिती :-
वडील :- कै. दगडोबा कोंडिबा सोनवणे (शेतकरी)
आई :- पद्मिनीबाई (घरकाम)
बहीण :- सौ.जिजाबाई कृष्णा होळंबे – परळी वैजनाथ
दाजी :- कृष्णा अंगद होळंबे
काका :-
1. श्री. अंकुश कोंडीबा सोनवणे (शेतकरी)
2. गोविंद लिंबाजी सोनवणे (पोलीस)
मामा :-
1. बालाजी दशरथ मुंढे
2. दादाराव मुंढे
3. बाबाराव मुंढे (मूळगाव :- बोर्डा, ता. गंगाखेड)
नातेवाईक :- दराडे, मुंढे, होळंबे, गित्ते, कांगणे, फड, नागरगोजे, सानप इ.
आहार :- शाकाहारी
अपेक्षा :- काही पूर्वीचे नातेसंबंध असावे.
पत्ता :- जिल्हा परिषद शाळेजवळ, बोर्डा, ता. गंगाखेड, जिल्हा – परभणी
Contact Number :- Registration Required