लाडजीन वंजारी – गोत्र आणि वंशावळी

1) कुळी गंभीरराव ( शिर्के )

वेद – ऋग्वेद , गोत्र – शौणक 

उपनावे : कताले, काळटोपे, कुकडे, कोराळे, काळूशे, कावळे, खरमाटे/खरमटे, खिल्लारे/खिलारे, गांधीले/गंदीले, गंदास, गवते, गास, गोपाळघरे, गोपाळकर, गोमाश, गोमासे, चराटे, चाबुकस्वार, जारे/जरे, डमाळे, डूकरे/डुरके, ढोले/डोहले, तांबडे, ताडगे, दराडे, नाकाडे, नाईकवाडे, नागरगोजे, नागरे, पालवे, पोटे, पाखरे, कुंदे, फुंदे, फटकळ, फड, बिक्कड, बारगजे, नेहरकर , बिनावडे/बिनवडे, भांगे, बेदाडे/बेदडे, बरके, बोंद्रे/बोंदरे, लामन, लेंडखैरे/लेडखैरे, लादे, लोडग, लांडगे, वारे, सांगळे, लारुक/सारुक, शेळके, शेकडे, हांगे, बडचे, बळगे, गंभीरे, शेकडे, फुंदे, ईद, बोंडारे, जावळे, काजे, काळे, धुंदळे, कापसे, गंडे, पवळ, थोरवे, थोरात, शिंदे, पठार, उन्हाळे, परखड


2) कुळी – प्रतापराव ( मुढा / मुंडा बाच्छाव / बादशहा ) , धामपाळ 

वेद – यजुर्वेद , गोत्र – अत्रि 

उपनावे : आरबुज, कतारे, कतखेड, कंटाळे, कतने / कताने, कतखडे, कातकाडे, खोकले, खडवगाले, खेडकर, खंदारे, गर्जे, गोलार, गंदवे, गोल्हार, गदळे / गजदळे , घरजाळे , चौरे / चवरे , चेपटे/चपटे , ठोबरे/ठोंबरे , ठुले, ढुले, ढगार , तगार, तोले, तोगे , दहिफळे , दगडखैर , धस , धुपारे , नेहाळे, पाळवदे , पटाईत/पढाईत, बडे / बढे , बोकारे , बालटे , बटवाडे/वटवडे , वदने/बदने, बटुळे, भताने, मुंडे, मुंढे, मोराळे, माडकर, मिसाळ , लकडे / लडके , लोहारे, लव्हारे, होळंबे, वागादी/बागादि, विघ्ने , साठे , सोसे / सोशे / झौसे , सोनपीर , सातभाये , शिरसाठ , कंठाळे, सिरसाठ, घोडके, गवते, चौरे, चिखलभिडे, बोंबडे, जासे, बोळंबे, डापकर, खाकुंजे, दिघे, हाबडे, साखरे, सातभाई


3) कुळी – चंद्रराव ( मौर्य / मोरे ) 

वेद – यजुर्वेद , गोत्र – गौतम ब्रह्मा 

उपनावे : इगारे / इघारे, उंबरे, काकड, लहाने, सानप, खार्डे


4) कुळी – गरुडराव 

वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप 

उपनावे ( तोरण / तेरणा ) : आंधळे , तांदळे , कागणे / कांगणे , केंद्रे , कुसपटे , बोंगाणे/गोंगाणे , घोळवे , चौदार / चौधर , जाधवर , दुधेवरपे , भेंडकर/भेंडेकर , मैद/मैंद, गोमाणे, भोकरे


5) कुळी – पवारराव ( पवार / प्रवर )

वेद – यजुर्वेद , गोत्र – भारद्वाज शुक 

उपनावे ( बारामती )  : आंबले / आंबाले, आबाळे, उगलमुगले , कडपे , चिपाटे, बोडके , बारगळ , मुसळे , लटपटे , वनवे , विंचू , पंडित


6) कुळी – जगतापराव ( जगताप )

वेद – यजुर्वेद , गोत्र – कण्व 

उपनावे : कांदे/ कायंदे , कुटे , गंगावणे , दौंड, धात्रक, धायतिडक/धायतडक , मुरकुटे , राख


7)  कुळी  – भालेराव ( यादव / सहदेव वंशज )

वेद – यजुर्वेद, गोत्र – पाराशर कौंडण्य ( जोड ) 

उपनावे : खाडे, चोले, डोंगरे, बांगर


8) कुळी – प्रचंडराव ( जाधव ) 

वेद – ऋग्वेद , गोत्र – विश्वामित्र कौशिक 

उपनावे  : आव्हाड, काळे, जायभाये / जायभाय, दापूरकर , डोंबाळे , इंदूरकर , बोंदर , शिंत्रे , हडपे / हाडपे, हाडबे, शत्रे


9) कुळी – भगवंतराव 

वेद – ऋग्वेद , गोत्र – जमदग्नी 

उपनावे : काळवझे / काळवंझे, काळूसे / काळुशे , ताटे , मंगर / मगर , फड, कडे


10) कुळी – बळवंतराव 

वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप 

उपनावे : इपर , चकोर , दरगुंडे / दरगुडे , लाटे , सगळे, हेमाडे, लोधे, उगले


11) कुळी – तवंरराव / तवरराव ( तौर ) 

  वेद – यजुर्वेद , गोत्र – गार्गायन / कश्यप

  उपनावे : केकान, थोरवे/ थोरे , भाबड , मानवते, मान्टे, बोरे

  ( पांडव वंशज )


12) कुळी – अंकुशराव

वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप 

उपनावे : गरकळ / गरकल / गर्कळ, टाकळस / टाकरस, डोईफोडे / फडी, डोळे, वरशिड, होडशिल

रामाचा पुत्र अंकुश किंवा कुश याचे वंशज !


13) कुळी – सुखसराव

वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप 

उपनावे : कातकडे, कराडे/कराड/क-हाड, खपले, खांडवेकर, गुट्टे, गंडाळ, चकणे, निमोणकर, पानसरे, बुरकुले / बुरुकुले, माळव / माळवे, साबळे, सोनवणे, खंबडेकर, चकने

( गौतम बुद्धाची कुळी )


14) कुळी – पतंगराव

वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप

उपनावे : आघाव, गुजर, डिघोळे, शेवगावकर

( रामाचा दत्तक पुत्र – लहु चे वंशज )


15) कुळी – पंचमुखराव 

वेद – यजुर्वेद , गोत्र – कपिल 

उपनावे : कतार, कापसे, किर्तने, जवरे, डोळसे, ढाकणे, बोदले / दोदले, लोखंडे, वाघ, झाडे

( पृथ्वीराज चौहान ची कुळी )


16) कुळी – हैबतराव / हैबराव

वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप 

उपनावे : केदार, गामणे / गामणी, गाभणे, गोरे 


17) कुळी – माणकरराव / मानकराव

वेद – ऋग्वेद , गोत्र – वशिष्ठ कौशिक 

उपनावे : चाटे, वायभसे / वायबसे, पायमाशे / पायमासे, पवाशे 


18) कुळी – यशवंतराव ( गायकवाड )

वेद – ऋग्वेद , गोत्र – वशिष्ठ कश्यप

 उपनावे : गायकवाड, गोंगे / गोगे, घुगे, तारे, देवरंगे, कूराडे, खरे, खराटे

 ( रघुवंशीय कुळी )


19) कुळी – देवराय

वेद – ऋग्वेद , गोत्र – वशिष्ठ कपिल 

उपनावे – इलग , घुले , वडणे, धुले, भडग

( हनुमानाची कपि कुळी )


20) कुळी – दामाडे

 वेद – ऋग्वेद , गोत्र – शांडिल्य 

उपनावे : हुशे , हुलुळे / हुलावळे , लंग , दामाडे , नवाळे , पवार


21) कुळी – तोंडे

वेद – ऋग्वेद , गोत्र – माल्यवंत / कश्यप मनक

उपनाव : तोंडे


22) कुळी – सुलतानराव / चव्हाण

वेद – ऋग्वेद , गोत्र – पुलस्त्य ऋषी

 उपनावे : कापडे, काळे, काळी, गीते, बुधवंत, शेप 

( रावणाची कुळी ) 


23) कुळी – तिडके / तिलके 

वेद – ऋग्वेद , गोत्र – दुर्वास ऋषी

उपनाव एकमेव – तिडके


24)  कुळी – लाड 

वेद – ऋग्वेद , गोत्र – मांडव्य ऋषी 

उपनाव – एकमेव लाड


२5) कुळी वेद

वेद – ऋग्वेद गोत्र – कश्यप

हुशे, हुलुके, लंग, दामाडे, नवाळे, पवार लाड क्षत्रिय यांची उत्पत्ती सध्याला आलेली उपनावे – घाईत, घ्यार, मालु, उमटे, ओंबासे, आंबेकर, आखाडे, कारभारी निंभोरकर, कायंदे गदळे, कार्ले, गंगोने, काळूसे, कंठाळे, कानकाटे, कापडे, कारखेले, कान्हेरे, खोत, खुरपडे, खोगरे, चांगले, चौधरी, जावळे, तडस, पठार, तारगे, दहातोंडे, नाईक, पौळ, पालवे, पांढरमिसे, भगत, लांब, बोरगावकर, गोपा, वराडे, वंजारी, वैद्य, साळवे, व्यवहारे, सोनुने, संखे, सुरपडे, हेळंबकर, घोगे, आहेर, उगले, मुतडक, मोरगे, मुर्तडकर, टापरे


रावजीन वंजारी – गोत्र आणि वंशावळी

गोत्र कुळ : काश्यप ऋषी 

देवक : काशिये उदक (गंगोदक)

साळवे, भडागे, येदुले (येवूले), मुर्तडक (मुर्तडकर, मुत्रक, शेटे)


गोत्र कुळ : काश्यप ऋषी 

देवक : चंदन 

हामंद (शेंडे, झाडे), नवाथे (गव्हाथो), मुळ, धाईक (डापसे)


गोत्र कुळ : अत्री/मृग ऋषि 

देवक : नारळ 

धात्रक (मुखें, बिडवे), पारघे (शिकारे), पेंडके, रनमळे (भंडारे)


गोत्र कुळ : काश्यप / कौडण्य ऋषि 

देवक : तासमंत्र

खांडरे, मानवते, भागवत, गंगावणे (घंगाळे)


गोत्र कुळ : काश्यप ऋषि

देवक : मोरपंख

कर्पे (करपे, कोकरणे), भाडबुटे, नाईकवाड, भारस्कर, सातपुते, डांगे


गोत्र कुळ : मृगु / वाशिष्ठी ऋषि 

देवक : भारद्वाज (सुतार) पक्षी / कमळ फुल

काळे, कोलेवार, पोलादे, खुळे, सांगळे, बोबडे, काळबांडे 


गोत्र कुळ : काश्यप ऋषि

देवक : काशिचे उदक (गंगोदक)

दांगर, (दांडगे, धांगट), कोरके (काळदाते), रामायण (रामायणे, रामाने) चांगले (चांगडे)


गोत्र कुळ : शृंग / पराशर ऋषि

देवक : केळीचे पान

तारगे, हेकरे, कान्हेरे (कानरे), कोरडे (कोहरके)


गोत्र कुळ : रवी / कौडन्य ऋषि 

देवक : कळंब (कदंब) / झाड

कापकर काथे (कातुरे), येलमाये, चौथे (चोथवे)


गोत्र कुळ : आंब / कौडन्य ऋषि 

देवक : रुद्राक्ष / कमळ फुल

लहामगे (लोमगे, वाघे, घुले), बोडखे, आखाडे (तेलंग), पांढरफळ (पांढरभोट)


गोत्र कुळ : कर्ण / भृगू ऋषि 

देवक : सूर्यफूल / माळ / ताडपत्र

हेमके, काकंडे (काकड), घुटे (बुटे), पोरकान (पोताकन, तोतनकर), जेवरे (जबरे)


गोत्र कुळ : आंब / भारद्वाज ऋषि 

देवक : मोकाचे गवत / रुद्राक्ष माळ

वराडे, नेमाडे (दांडेकर, बेरड), राऊत (ठाकरे), सकलादी (सकलादे, सरवदे, सरोदे)


गोत्र कुळ : भार्ग / भार्गव ऋषि 

देवक : आंबा / जांभूळ पान

लाड (लांडगे), आहेर (नवाळे), गोऱ्हे (गोरे), वालतुले (वालतुरे)


गोत्र कुळ : विश्वामित्र ऋषि 

देवक : ताडाचे पान / ताडपत्र

कानकटे (कानकाटे), काष्टे (कासटे), कहाळे (करहाळे)


वरील माहिती मध्ये काही दुरुस्ती असेल तर खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवावे.


Share This :